जिल्हा पातळीवर आधार ऑपरेटर भरती 2024

संपूर्ण देशात आधार SUPERVISOR / OPERATOR भरती सुरू झालेली आहे. 

नमस्कार मित्रांनो आपली योजना या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आधार सुपरवायझर व ऑपरेटर या पोस्ट करिता सर्वांची आतुरता लागलेली असते, पण आता ती आतुरता पूर्ण झालेली आहे, संपूर्ण देशात आधार सुपरवायझर व ऑपरेटरची जागा निघाल्या आहेत, आधार कार्ड संबंधित वाढती गरज पाहून भारत सरकार तर्फे संपूर्ण देशात शासनाच्या आधार सेंटरवर आधार सुपरवायझर /ऑपरेटर यांची अर्जंट भरती करण्याचे आदेश दिले आहे, ज्यांना Computer चे परिपूर्ण Knowledge असेल आणि ती व्यक्ती बारावी पास असेल ते सर्व या जागेकरता Apply करू शकतात.

वयोमर्यादा :- 18 वर्षावरील

शैक्षणिक पात्रता :-  12 वी पास, किंवा 10 वी आणि 2 वर्षाचा ITI, किंवा 10 वी आणि 3 वर्षाचा Polytechnic Diploma, उमेदवाराकडे आधार सेवा वितरित करण्यासाठी UIDAI कडून चाचणी घेऊन प्रमाणित एजन्सी द्वारे जारी केलेले पर्यवेक्षक किंवा आधार ऑपरेटर चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

जागेचा तपशील महाराष्ट्र राज्य                                                                

महाराष्ट्र राज्य:- ( 9 जिल्ह्यामध्ये 9 जागा)

बीड :- 1 जागा

चंद्रपूर :- 1 जागा

गोंदिया  :- 1 जागा

 परभणी  :- 1 जागा

रायगड  :- 1 जागा

सांगली  :- 1 जागा

सिंधुदुर्ग  :- 1 जागा

 वर्धा  :- 1 जागा

अमरावती  :- 1 जागा

Apply Now :- Maharashtra Aadhar Supervisor/Operator

शेवटची दिनांक :- 30/11/2024 
Previous Post Next Post

Contact Form